true love status in marathi

तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते शेवटी तुच मला दाखवले…

तु कुठे ही असली तरी माझ्या जवळ आहेस,
तु कशीही असलिस तरी आजही माझी आहेस…

तू असं नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही,
अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत ज्यांना मी तुझ्यासाठी सोडलं होतं…

Breakup Status in Marathi for Whatsapp

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील,
पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील…

प्रेम केल्याने प्रेमाची किंमत कळत नसते,
परंतु प्रेम तुटल्याने प्रेमाची किंमत नक्की कळते…

प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,
जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…

Breakup Attitude Status in Marathi

तुझे जाणे आयुष्यातून खरचं नाही परवडले,
अजूनही तुझ्या आठवणींनी मला नाही सोडले…

खुप त्रास होतो जवळचे दूर होताना,
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…

Love Breakup Status in Marathi

माहीत आहे मला तुला करमत नाही तिथे,
पण मी कधी म्हटले येवू नको इथे…

मी पण अशा मुलीवर प्रेम केलं की,
तिला विसरणं मला शक्य नव्हतं,
आणि तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं…

ALSO VISIT : 

COOL MARATHI STATUS MESSAGE FOR WHATSAPP

Leave comment