Friendship Attitude Status in Marathi

These are the Best Marathi Cool Status for Whatsapp, Facebook, SMS, Twitter




Whatsapp Cool Status in Marathi

आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच..

तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात है … मुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है .

काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत.

Attitυde तो अपना भी खतरनाक है … जिसे भुला दिया सो भुला दिया … फिर एक ही शब्द याद रहता है … Wнo Are You ?

पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात,
गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत

 

ALSO, CHECK 

EMOTIONAL STATUS IN MARATHI | LOVE AND SAD MARATHI STATUS

 

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी…

तकलीफ तो होती है ये देख के..की,
ये 5-6 गर्लफ्रेंड रखने वाले बन्दे खुश है,
और किसी से सच्चा प्यार करने वाले दुखी…

कम्प्यूटर परीक्षेत विचारलेला प्रश्न …? प्रोग्राम म्हणजे काय ?
एका मुलाच्या उत्तराने बरं वाटले
“संध्याकाळी बसणे”





Cool Marathi Status for Whatsapp

आता हि अफवा कोणी पसरवली
कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,
या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ

कसरत पक्षाची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल .

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…
पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…





Cool Status in Marathi Language

एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत …

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही .

मी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.

ती म्हणायची … डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही

Leave comment