माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …😍

तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.
तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!💞

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि,
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…

“प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”
प्रेम म्हणजे, पावसाची सर..
प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…

मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल
कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत
आणि
तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत

एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
“म” म्हणजे मन माझ.
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

मला तीच पाहिजे विषय संपला…

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…😉

प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊

तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.
Status on Love Life
नेहमी लोक मानतात कि जगलो तर भेटू
पण तुला पहिल्या पासून माहित आहे कि
आपण भेटत राहिलो तरच जगू

—————————————————————————–

Marathi Sad Love Status
खूप त्रास होतो जवाडचे धूर होताना
म्हणूनच मन घाबरते आता कोणालाही जवाड करताना

—————————————————————————–

Love Status for Boyfriend & Girlfriend
प्राण माझा असली तरी स्वास मात्रं तुझाच आहे
प्रेम माझे असली तरी सुगंध मात्र तुझाच आहे😍

—————————————————————————–

Love Quotes in Marathi
सोये बघून केला जातो तो व्यवहार आणि
गैरसोय भागुनही केला जात ते माझे प्रेम

—————————————————————————–

Attitude Love Status
लोकांनी विचारला कोण आहे ती
तिच्यावर तू एवढ प्रेम करतोस
मी अगदी हसत बोललो
ते नाव प्रेत्येकाच्या ओठावर चांगल नाही वाटत 😉

You can Forward the Followig Marathi Love Status to your Friends and Loves ones on Facebook

love attitude status in marathi
marathi love status app

Marathi-Love-Status
sad love status marathi

Leave comment