Whatsapp Romantic Marathi Love Status

♥ तुझा राग ही तुझ्याचसारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. ♥

♥  तूला मी पाहतो.. तु सूंदर हसते.. हसताना तू मला.. आणखीन सूंदर दिसते ♥

♥ ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ♥

♥  मला तुझ्यासारखा भेटणार नाही हे मी जानते…..पण तू ही माझ्यासारखी शोधून दाखव मग मी मानते ♥


whatsapp romantic status in marathi


Romantic Love Status in Marathi

♥  तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे ♥

♥ तुझी प्रत्येक आठवण‬ या ह्रदयाशी‬ खास आहे. ‎तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬, म्हणूनच चालू हा श्वास‬ आहे..!  ♥

♥ प्रेम‬ तर ‪‎दोघांचही‬ आहे एकमेकांवर‬ पण फरक फक्त एवढाच आहे….की माझं जरा जपुन‬ तर तिच थोङं लपुन‬ आहे.  ♥

♥  काय आहे तुझ्यात, मला कळत नाही…  तुला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही ♥

♥ तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…  ♥

♥ही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे, पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे.♥

 

Marathi Romantic Whatsapp Status

♥ तुला गप्‍प राहा म्‍हणते खरी पण तु गप्‍प झालास की होते कावरी-बावरी ♥

♥प्रेम जेव्हा उमलत होत, तेव्हाच सारं बरसत होत, आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला, तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं ♥

♥ कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर… माझे मलाच ठाऊक नाही…  पण एवढे मात्र नक्की आहे की … आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही ♥

 

Love Romantic Status in Marathi

♥ तू माझा आहेस .. अस म्हणताना, मनात काहीस होत..  तुला मी माझं म्हटल्याच.. मनही ग्वाही देत .♥

♥ मी म्हणत नाही तु माझीच असावी, पण एवढं प्रेम कर कि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नसावी…  ♥

♥ प्रत्येक नाते “प्रेमाचे” हवे, अशी काहीच गरज नसते… तर प्रत्येक नात्यात “प्रेम” असावे,याला खूप “महत्व” असते…  ♥

♥ ती जेव्हा हसते ना….आई शप्पथ !!! कधी खाऊ ही कँडबरी असं होतं…  ♥

 

Romantic WhatsApp Status in Marathi

♥  तिच माझ्यावर खूप प्रेम आहे..पण ती दाखवत नाही..कारण तिला माहिती आहे.. प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाहि ♥

♥ आपले काम काय फक्त पोरींना शिटी‬ मारायची… पटली तर मीठी  मारायची आणि नाही पटली तर कलटी‬ मारायची..♥


romantic status in marathi for whatsapp
 

ATTITUDE STATUS IN MARATHI FOR WHATSAPP AND FACEBOOK

marathi romantic whatsapp status
marathi romantic status marathi romantic status for whatsapp
love romantic status in marathi

romantic-whatsapp-status-in
romantic-marathi-status-for whatsapp romantic-love-status-in-marathi
marathi-romantic-love-statu

Leave comment