love sad status in marathi

WhatsApp sad status in Marathi one line

आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो 😦

आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय

ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..💔

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.😭

आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.

आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.

नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..😥

हाथांना हि शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे, आज रडायचे खूप मन आहे…!

दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.
Sad love status for WhatsApp in Marathi

एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,

नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..

दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा…😢

भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…

माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो…

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !

पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !

आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..

असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे.

कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस
पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो.

एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल,
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल.😟

खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.

हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण,
माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस

आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट,
“कोणावर तरी खर प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते”.
Love Sad Status in Marathi for Girlfriend and Boyfriend

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवूनजाऊ नकोस..

काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावरसोडून कधी जाऊ नकोस..
Marathi Sad Status on Life

भरलेला खिसा माणसाला “दुनिया” दाखवतो …

अन रिकामा खिसा याच दुनियेतली “माणसं” दाखवतो..

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते..

ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत

नाही आणि ज्याला विकतघेता येतं, त्याला उचलता येत नाही.

” विचित्र आहे खरं पण सत्य आहे ”.
Emotional and Alone Status in Marathi

आयुष्यात काही व्यक्ती अश्या येऊन जातात की त्यांना विसरुही शकत नाही आणि त्यांचा विषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी

पण, तुला मझ्या भावनाच

आवडल्या का खेळण्यासाठी…

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?
Marathi Sad Status Images

love sad status in marathi marathi sad status images marathi sad whatsapp status sad love quotes in marathi

Leave comment