marathi shayari status

Marathi Shayari to use in Whatsapp Status for Husband, Wife, Sister, Friends, and Loved ones..
Marathi Shayari Is Shayari which is formatted according to the Marathi language. Marathi Shayari is one form of poem originates from the urdu language.

There are different types of Marathi Shayari which can be used in Whatsapp Status, Facebook Status for Friends, lovers, Husband, wife, Attitude, etc. . So Following are the Mix types of Marathi Shayari 

तुझ्या हसन्याची व भोऱ्या केसांची
आठवण मला आहे
शक्यता तुला विसरण्याची
माझ्या मरणात आहे.
कुटुंब नियोजनावर बोलून मंत्री
घरी गेला ,
आणि गेल्यागेल्याच कलळ
त्याला दहावा मुलगा झाला.

 

होता असा एक काळ सारे नम्र होते मजपुढे
झेलण्यास शब्द माझा होते उभे माघेपुढे
आता कुठे तो काळ ,त्याची खून हि नं राहिली
आसवे माझी स्वतःच्या काबूत नाही राहिली.

Also Visit: Marathi Suvichar for Whatsapp Status

जेव्हा तिचा मुखचंद्र आम्ही जवळून आगदी पाहिला
दुर्बिणी घेऊन वाटे ,चंद्र जैसा पाहिला
चंद्रापरी ते डाग जेव्हा ,गालावरी दिसले मला
सादृश्याही उपमेतले त्या ,तेव्हा कुठे पटला मला
ऐकिले दुसर्या कोणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
बोलावलं नव्हते तरीही धाऊनी गेलो तिथे
आता तरी दुर्देव वाटे नक्कीच माझे संपले
पोहोचण्याआधीच तेही स्वप्न सारे संपले .

 

पाऊलहि दारी तुझ्या जाणून मी नाही दिले
जपलो तुझ्या नावास नाही बदनाम तुझं होऊ दिले
स्वप्नातही माझ्या झारी का येतोस तू आधी मधी
स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी.

Leave comment