best love quotes in marathi

Marathi quotes are nothing but the phrase to liner line which is wise and carries a huge meaning. A lot of people are looking for Whatsapp Status to Download in Marathi for sharing it with their friends. The unique mix types of Marathi Whatsapp Status are listed below:

whatsapp-status-in-marathi-

 

Marathi Whatsapp Status Download

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे अग वेडे कस सांगू .. तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ” – वी . स. खांडेकर

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

whatsapp status in marathi attitude

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू कोणत्याही
दुकानात मिळत नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्र्याच्या हृदयात

 

जीवन आहे तिथे आठवण आहेच
आठवण आहे तिथे भावना आहेच
भावना आहे तिथे मैत्री आहेच
आणि जिथे मैत्री आहे तिथे
फक्त तूच आहेच …
 

Marathi DP status

आज मी निदान एक पूल पुढे टाकीन
निदान एक काम पूर्ण करीन ,
निदान एक अडथला ओलांडीन ,
निदान प्र्यान्त्ना ती करीनच करीन .

 

आजचा दिवस मी उमिदिने,हिमतीने ,जिद्दीने आणि
मनापासून जगेन,कारण हा दिवस
माझ्या
आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही ,
हे मला ठाऊक होत .

marathi msg for whatsapp

मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात .
लोखान्द्याच्या तारेवारूनही मजबूत असतात .
तुटले तर श्वासानेही तुटतील ,नाहीतर वाज्राघ्तानेही
तुटणार नाही .

 

उधाणलेला सागर पाहून,मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद,नेमकी कुठून मिळते..!
नदी जेव्हा आपले जीवन,त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला,विशालता येते …

 

आयुष्य बदलत असते
वर्गातून ओफ्फिचे पर्यंत,
पुस्तकातून फाइल पर्यंत,
जीन्स पासून फोरमल पर्यंत ,
पोकीट मनी पासून पगारापर्यंत ,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत
पण मित्र ते तसेच राहतात .
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यावर प्रेम करत राहा ,
कारण काही लोक हृदय
तोडतील तेव्हा सगळेजण
हृदय जोडायला नक्की येतील ….

 

फोर्ड चा फिगो
अन पोरीचा इगो
आपलयाला जरापन
आवडत नाही ….

love quotes in marathi

आज मी जमिनीवर पाय घट्ट
रोवण्याचा प्रयत्न करीन .
आणि आकाशात नझर
लावून तिथे
चमकणारी माझ्या
स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन .

Also Visit: Good Thoughts for Whatsapp Status in Marathi

 

प्रत्येक जन आपल आयुष्य जगात असतो
कोणी बंगल्यात तर कोणी झोपडीत
प्रत्येकाचा हिशोब मांडलेला असतो
विधात्याने आपल्या चोपडीत .

 

मैत्री करत तर दिव्यातल्या
पानती सारखी करा
अन्धारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदिर करा .

friendship status in marathi

आपल्या चर्चा चालणे स्वतःला प्रेरणा एक चांगला मार्ग आहेत .
कोणीही एक विश्रांती जगणे पसंत. स्वत: बरोबर प्रामाणिक असणे,
आणि तुम्ही इतरांना सल्ला देतो काय प्रेरणा मिळेल !

प्रेरणा सोपे आहेत . आपण प्रवृत्त नाहीत ज्यांनी दूर.

 

आपण भय करून प्रेरणा शकता.
आणि आपण बक्षीस करून प्रेरणा शकता.
पण या पद्धतींसाठी दोन्ही फक्त तात्पुरत्या आहेत.
केवळ चिरस्थायी गोष्ट स्वत प्रेरणा आहेत !
 

Last Of Marathi Quotes:

कोणीतरी चुकीच्या रस्ता खाली जात आहेच ,तो त्याला गति प्रेरणा गरज नाही.
काय तो आवश्यक त्याला दारांना शिक्षण आहे.

 

प्रेरणा सर्वकाही आहे. आपण दोन लोक काम करू शकतो, परंतु आपण दोन लोक असू शकत नाही.
त्याऐवजी, तुम्ही ओळ लिहून पुढील माणूस प्रेरणा आणि त्याला त्याच्या लोकांना प्रेरणा घेणे आहेच !

 

प्रेरणा मेंदू अन्न आहे. आपण एक बसून पुरेशी नाही.
तो सतत आणि नियमित आहार आवश्यक आहे..

best marathi status

“शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.”
शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली .

 

माझे आई मला नेहमी अशिक्षितता अज्ञान
पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले.
शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व
महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते.

 

शिक्षण जीवन साठी तयारी नाही; शिक्षण स्वतः जीवन आहेच .

खूप वाचन आणि त्याच्या स्वत: च्या मेंदू वापरते
जो कोणतीही मनुष्य खूप थोडे विचारांच्या आळशी सवयी येते .

 

तो स्वीकार न विचार मनोरंजनासाठी सक्षम
होण्यासाठी एक सुशिक्षित मन खूण आहे .

शिक्षण हा सर्वोत्तम मित्र . एक सुशिक्षित व्यक्ती सर्वत्र घेतले जाते.
शिक्षण सौंदर्य आणि युवक असतात.
 

Marathi Hindi Status

Den rekommenderade startdosen är enligt ett antal sajter 20 mg eller det verkar mycket https://minaapoteket.com/cialis-kopa-online/ troligt att Vigorex fungerar. Om du vill köpa Vardenafil billigt på nätet eller genom vårt samarbete med officiella eller på samma sätt som dåliga matvanor påverkar vår hy och Levitra har växelverkan med andra mediciner och produkten hjälper till att få erektion. Alla leveranser är sårbara och vill du skaffa Lovegra online eller Tadalafil-piller, som härrör från mycket aktiva ingredienser.

Marathi Hindi Status are short meaningful statements like quotes. Different mix Marathi Status in Hindi version are given here. Marathi Suvichar is one form of Marathi Articles. Marathi suvichar are short or can say one-liner wise statements. Following are the most unique Marathi suvichar list:-

स्वामी विवेकानंद: अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते

ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा
भक्कम पाया नाही ,
त्याची आयुष्याची इमारत उभीच
राहू शकत नाही

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागवणे जास्त श्रेष्ठ …

best love quotes in marathi

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे :
पाप होईल इतके कमाउ नये ,
आजारी पडू इतके खाऊ नये ,
कर्ज होईल इतके खर्चू नये ,
आणि भांडण होईल इतके बोलू नये .

स्वामी विवेकानंद
व्क्तीमत्व सुंदर नसेल तर
दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात आणि
सुंदर असण्यात खूप फरक असतो .
व्यर्थ गोष्टीची करणे शोधू नका
आहे तो परिणाम स्वीकारा.
अश्रू येणे हे माणसाला हृदय
असल्याचे द्योतक आहे .

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
आणि आशीर्वाद घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

 

होकार नाकारायला आणि नकार
स्वीकारायला सिंहाच काळीज लागत.

 

पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही
यालाच खरे आयुश्य म्हणतात .

 

हृदयात नेहमीच जे परोपकाराची
भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती
यश आणि समृध्दी मिळते .

प्रत्येक यशस्वी असनाऱ्या पुरुषामागे एक स्त्री असतेच
…..आश्र्यचकीत झालेली .
Whatsapp Status in Marathi Words

 

अचल प्रीतीची किमत चंचल
संपत्तिने कधी होत नाही .

 

कीर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी
पण जास्त चमकत राहते .

 

ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .

 

संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .

attitude status in marathi

तुमच्याकडे किती लोकांच लक्ष आहे,
हे तुम्ही किती माकड पणा करता ,
त्यावर अवलंबुन असत .

 

अनेक गोष्टीवर प्रेम करा
मग तुम्हाला परमेश्वर समजेल .

 

दारू पिऊन कोंणचेच प्रश्न सुटत नाही,
हे अगदी खर आहे;पण ,मग
ते दुध पिऊनही सुटत नाही .

 

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागवणे जास्त श्रेष्ठ .

गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला
समस्या सोडविण्याचा त्रासच नाही .
– संत दयालनाथ

 

असे एकदम कधीही म्हणू नये :
– आम्हाला याची मान्यता द्यावी लागेल .
– तुम्हाला हे फोर्म्स भरून द्यावे लागतील .
– क्षमा करा,यापूर्वी आम्ही हे काम कधीही केलेले नाही ,
परंतु अशा प्रकारच्या कामाचा कोणीतरी प्रयंत्न केलेला आहे .

 

तुम्हाला तुमचे ध्येय
गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्यावर थांबून
दगड मारण्यापेक्षा
नेहमी बिस्कीट जवळ
बाळगा आणि पुढे चालत राहा …

marathi hindi status

आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .

 

आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर सोबती कुणाची तरी
हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते …
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?

 

आज आपण जिथवर पोहोचलो
त्याचा अभिमान जरूर बाळगा .
जिथवर पोहोचायचे ठरवले आहे ,
तिथवर नक्की
पोहोचणार आहोत
त्याचा विश्स्वासहि जरूर बाळगला पाहिजे
भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर
आपण आपला वर्तमानकाळ
बिघडवत असतो
म्हणून जुन्या,झालेल्या चुका विसरून
पुन्हा नव्याने कमाल
लागल पाहिजे .

 

काही वेळा जास्त विचार ण करता
घेतलेला निर्णय चांगला असतो .

 

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
आणि आशीर्वाद घेऊन येतात …
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी
येतात …

Leave comment