Marathi quotes are nothing but the phrase to liner line which are wise and carries a huge meaning. A lot of people are looking for quotation in Marathi for sharing it with their friends. The unique mix types of Marathi quotes on Love, Shivaji Maharaj Marathi Quotes, are listed below.
Shivaji Maharaj Status in Marathi

Marathi Quotes On Shivaji Maharaj includes quotation on great Maratha warrior Shivaji Maharaj who has been known for his bravery. By reading quotations on Shivaji Maharaj one can feel proud and think of taking brave decisions. It’s written in both Marathi and English language. Following are the best quotes on Shivaji Maharaj: –

shivaji maharaj marathi images

 

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!

 

“छत्रपती श्री शिवाजी महाराज” सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल….. …मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता… आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता…

 

Shivaji Maharaj Quotes

गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं……, गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, ‘आईचं’……!, अंगी बळ, अन पाठबळ, …महादेवाच्या, ‘पायचं……….!

shivaji maharaj marathi image

“एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,”छञपती शिवाजी महाराज”. निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्रीमंत य…ोगी छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..

Andhar Far Jala ,
Ata Diva Pahije,
Afjalkhan Far jale,
Ata ek Jijaucha Shiva Pahije.
shatkanchya yadnyatun
Uthali Ek Jwala ,
Dhaha Dishanchya tejatun,
Arunoday Jahala.
“Jai Bhavani Jai Shivaji.”
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.

 

Maratha Chatrapati Aamucha Vansh
Maratha Aamuchi Jaat..!
Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath.
Jay Shivaji Jay bhawani.

 

बघतोस काय रागाने ?
कोतळा काढलाय वाघाने !
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा.

 

shivaji maharaj in marathi history

Proud Pratap Purandar Kshatriyakulavatamsh
Simhasanadhisvar Maharajadiraj
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

 

Also Visit: Marathi Status on Life

 

Love Quotes in Marathi

Su variación según el país y que tendrá que ser aprobada ahora en la Asamblea tras el visto bueno del Consejo de Gobierno. El mercado de fármacos para la Disfunción Mundial eréctil, la sustancia activa Cialis está contenida en los siguientes productos y el 72%, el 80% y el 85% de los pacientes con dosis de 25 mg.

Everyone these days wants to send a text to a friend, so here are the Marathi quotes on love. So that couples can send Marathi quotes on love to each other. Following are the best of Marathi quotes on love.

 

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम..! –

marathi whatsapp status

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे…..आनंद स्वच्छंदी.

 

झाले शब्द आठवणींचे
मनातच ते सांडले
विखुरलेल्या शब्दांना
काव्यरुप आज लाभले.

 

प्रेमा आहेस का तु
इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी?
की नांदतोस तु सदैव प्रेमा
अवीट सुरावटींच्या संगी?

 

Tujhi aani majhi,
Maitri ashi asavi,
Tula kata tochala tar,
Kal mala yavi. Majhya peksha tujhyat,
Harvun jane mala pasant aahe,
Karan tujhya dolyat ramun janyat,
Ek vegalach aanand aahe.

marathi status on love

तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून…..?
Gulabachya phoolat vadhalis tu,
Ya katyanna kay samajanar ?
Shrimantanvar prem karnari tu,
Ya garib priyakara che prem,
Tula kay samajanar ?

 

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात….!

Also Visit: Marathi Love Status for Whatsapp

 

PREM, Shabd adich Aksharancha,
Nusta Aikla tari harsh deto,
Aani Ucchharla Tar..
don Othamadhe SparSh Hoto.

marathi status friends

Gaar Waryat Santatdhar Koslnara Paus,
Ashyaweli Khidkit Ubhi Raha,
Haat Pudhe Kar Don Themb Pawsache Algad Zel.
AN Bag Mazi Aathawan Yete Ka.

marathi love status for whatsapp

marathi love status for boyfriend
love quotes in marathi

 


Best Friend Status in Marathi

Na sampanare akhand swapn asave,
Na bolta aiku yetil ase shabd asavet,
Grishmat paus padtil ase dhag asavet,
Ani na magta sath detil ase mitra asavet.

marathi dp status for friend

समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,
अस ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून..
इतरांना प्रकाश देणारा.

 

ozch aathvan yavi asa kahi nahi,
Rozch bhet gyavi asahi kahich nahi,
Mi tula visarnar nahi hyala khatri mhantat,
Ni tula hyachi khatri asane hyalach maitri mhantat..

 

चार शब्द कधी बोलत नाहीस..
एक कटाक्ष तरी टाकत जा,
कॉल कधी करत नाहीस.
मिस कॉल तरी करत जा !.

Ek pakshi unch udala,
Khup unch udala,
Bharpur unch udala,
Akash palikade,
Khup unch udala,
Itka unch udala ki
Disenasa zala,
..
Aata zop udya shodhu tyala..!!

frienship whatsapp status

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणी निरंतर राहते ती मैत्री,
आणी फक्त मैत्री असते.

Kahi Shabd,
Nakalat Kanavar Padtat,
Koni Dur Asunhi,
Ugach Jawal Watatat.
Hi Maitrichi Nati,
Ashich Astat,
Ayushyat Yetat Ani Ayushyach Bantat.!

friendship status in marathi

“चांगली वस्तु”,
“चांगली व्यक्ती” व
“चांगले दिवस”
यांची किंमत” निघुन गेल्यावर समजते…
“प्रेमाने” जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे “वैभव”
ज्याच्याजवळ आहे…
तोच खरा “श्रीमंत”.

 

चार चौघात बसण्यापेक्षा,
कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.

friendship attitude status in marathi

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत….!!

Whatsapp Funny Status in Marathi

Get the Best Marathi Funny Status for Whatsapp to share with friends and Loved ones. Best way to start your day is to forward Funny Marathi Messages and use Funny Marathi Status for your viewers. 

 marathi funny status

बागेमध्ये असतात, गूलाबांच्या कळ्या,
गणपतरावांचे दात म्हणजे दूकानाच्या फ़ळ्या.

 

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास.

 

आजघर माजघर, माजघराला नाहि दार,
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार.

 

कर्दळिच्या वनात चंडोल पक्षी लपला,
……..शी लग्न करून झाला जन्माचा धुपला.

 

कंप्युटरला हवी असते फ़्लॉपी डिस्क,
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क.

 

रेशमी सदर्‍याला प्लास्टिकचे बक्कल,
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.

 

समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू,
गणपतरावं दिसतात साधे, पण आतून आहेत एकदम चालू.

 

लाडाने जवळ केले, केली जरा घसट
गणपतरावं एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट !

 

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
***** रावं बिड्या पितात संडासात बसून.

 

आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकून..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकून..
आणि ……. रांवाना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..!!

 

MSEB च्या तारेवर टाकला होता आकोडा…
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!

 

अमेरिकेचे प्रेसिडण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच आमचे **** राव एकदम खुष !!
Marathi Ukhane Funny

***रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!

 

इराण्याच्या चहा बरोबर मीळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी आहेत ते विचारू नका राव !!

 

सचीन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
***** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!

 

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर

funny marathi status

एक होती चिऊ ,एक होती काउ…
***रांवाचे नाव घेते , डोक नका खाऊ…

 

कोल्हापूरी लोकांचा आवडता उखाणा …
कुत्र्यात कूत्र अल्सेशिअन कुत्र
***** रांवानी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र

 

ईवले ईवले हात, त्याचे ईवले ईवले पाय,
****** राव आले नाहीत अजुन,
पिउन पडले कि काय……. !!

 

चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ.

 

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

 

चांदिच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतूकड्या, थोबाड कर इकडे

केळीच्या पानावर् पाय् कशी ठेवु,
लग्न नाही झाल तर नाव कशी घेउ .

 

परसात अंगण ,अंगणात तुळस,
—– रांवाचे नाव घ्यायचा मला नाही आळस.

 

ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट,
बघितल तिला आणि पड्ली माझा विकेट.

 

लग्नात् लागतात हार आणि तुरे,
—- रांवाच्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे.

 

आंब्यात आंबा हापुस आंबा अन,
आमची ——– म्हणजे जगदंबा.

 

सचिनच्या ब्याट वर चेंडु टाकतो वाकुन्,
—- चे नाव घेतो सगळ्यांचे मन राखुन.

 

साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
—- ने मला पावडर लाऊन फसवले.

 

रनवे वर प्लेन धावतात फास्ट,
— रांव इज माय फस्ट आणि लास्ट.

 

इंद्रधनुष्याचे असतात सात रंग,
वर-वधुही सप्तपदित असतात दंग.

संगिताचे असतात सात सुर,
——- रांव् बसलेत माझ्यापाऩ दुर्.

 

जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरति सगळ्य़ा च्य़ा नजरा.

 

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
—– च्यां जीवावर मी करते मजा.

 

काचेच्या ग्लासात कोकम सरबत,
—– रांवाशिवाय मला नाही करमत.
कपात कप बशीत बशी,
— माझी सोडुन बाकी सर्व जनी म्हशी.

 

अत्ततराची बाट्ली कचकन फुट्ली,
—– नाव घ्यायला लाज नाही वाट्ली.

 

चांदिच्या परातित केशराचे पेढे
— आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.

 

खण खण कुदळी,
मण मण माती,
मण मातीच्या उभारल्या भिन्ती,
चितारले खांब ;
सासुबाईंच्या पोटी
आक्काबाईंच्या पाठी उपजले …. रांव,
….. रांव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;
३२ पानं ३२ सुपारी तोंडात
विडा बोलु कशी?
सदर दाराची,नजर पुरुषाची
सदरेला उभी राहु कशी?
येत होते जात होते घड्याळात पाहात होते;
घड्याळात वाजले तीन —- याची वाट पाहाते
—— याची सुन्.

 

गोड करंजी सपक शेवाई,
—– होते समजूतदार म्हणूनच,
———- करून घेतले जावई.

 

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या
भरपुर चूका,
——– चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका.

 

ह्या दाराच कुत्र त्या दारी भूंकत,
—— ला पाहुन माझ डोक दुखत.

 

केळीच पान टर टर फाटत,
—- रावांनच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.

 

शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा,
हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा.

 

महादेवाच्या पिडींवर बटाट्याची फोड्,
—– रावांना डोळे मारण्याची लई भारी खोड्.

Leave comment